Tuesday, February 23, 2021
समाजशास्त्र विभागाचे भित्तीपत्रिके चे अनावरण आदरणीय प्र. प्राचार्या. एस. एस. कुलकर्णी मॅडम यांच्या हस्ते पार पडले. त्या प्रसंगी भित्तीपत्रक विभाग प्रमुख प्रा. सौ. मानशी शिरगावकर मॅडम. प्रा. बाबासाहेब सरगर,प्रा. विनायक वनमोरे, प्रा. रमेश कट्टीमनी,प्रा. विनायक पवार, प्रा. डॉ. जयप्रकाश चंदनशिवे, प्रा. अभिनव औरदकर, प्रा. विश्वनाथ व्हणमोरे आणि समाजशास्त्र विभागातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या. ,
Thursday, March 14, 2019
आज महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्या वतीने "समाजशास्त्राची ओळख" या विषयावर सुकन्या भित्तीपत्रक सादर करण्यात आले. भित्तीपत्रिकेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. राजू झाडबूके यांच्या हस्ते झाले. सदर भित्तीपत्रिकेचे संकलन प्रा. जी. बी. चव्हाण यांनी केले. उदघाटनासाठी सुकन्या भित्तीपत्रक विभागप्रमुख डॉ. सौ. मंजिरी कुलकर्णी, सर्व प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
Subscribe to:
Posts (Atom)
राष्ट्रीय गृहिणी दिवस विशेष लेख : लक्ष्मी यादव
"घरात तर असतेस, काय काम असतं तुला?" या डायलॉगने भारतातील अनेक घरांची सकाळ होत असते. " मी गृहिणी आहे, काही काम करत नाही. घरात...
-
*कन्या महाविद्यालय मिरज येथे* *राखी प्रशिक्षण कार्यशाळा – उत्साहात पार पडली** मिरज, दि. 31 जुलै: समाजशास्त्र विभाग व माजी विद्यार्थिनी संघ...
-
"समाजशास्त्राचे शिक्षण हवे अनिवार्य" या विधानाच्या संदर्भात खालीलप्रमाणे सविस्तर स्पष्टीकरण देता येईल: 🔷 1. समाजशास्त्र म्हणजे...
-
कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची मिरज पंचायत समितीला अभ्यास भेट मिरज येथील कन्या महाविद्यालयाच्या समाजशास्त्र व राज्यशास्त्र विभागाच्...










