Thursday, March 14, 2019



आज महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्या वतीने "समाजशास्त्राची ओळख" या विषयावर सुकन्या भित्तीपत्रक सादर करण्यात आले. भित्तीपत्रिकेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. राजू झाडबूके यांच्या हस्ते झाले. सदर भित्तीपत्रिकेचे संकलन प्रा. जी. बी. चव्हाण यांनी केले. उदघाटनासाठी सुकन्या भित्तीपत्रक विभागप्रमुख डॉ. सौ. मंजिरी कुलकर्णी, सर्व प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment