दिनांक 15 फेब्रूवारी 2023 रोजी समाजशास्त्र व राज्याशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे अभ्यास सहल आयोजित केली होती. विद्यापीठातील प्रशासकीय बिल्डिंग, ग्रंथालय, भाषा भावन, वी.स.खांडेकर स्मृत्ती भावन, समाजशास्त्र विभाग , राज्यशास्त्र विभाग, रंकाळा तलाव, महालक्ष्मी मंदिर, न्यू पॅलेस इत्यादी ठिकाणी भेटी देऊन विविध अंगाने अभ्यास केला . त्या प्रसंगी महाविद्यालयातील डॉ. गंगाधर चव्हाण व डॉ.शबाना हळगंळी मॅडम यांनी परिश्रम घेऊन अभ्यास सहल यशस्वी केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
राष्ट्रीय गृहिणी दिवस विशेष लेख : लक्ष्मी यादव
"घरात तर असतेस, काय काम असतं तुला?" या डायलॉगने भारतातील अनेक घरांची सकाळ होत असते. " मी गृहिणी आहे, काही काम करत नाही. घरात...
-
"घरात तर असतेस, काय काम असतं तुला?" या डायलॉगने भारतातील अनेक घरांची सकाळ होत असते. " मी गृहिणी आहे, काही काम करत नाही. घरात...
-
कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची मिरज पंचायत समितीला अभ्यास भेट मिरज येथील कन्या महाविद्यालयाच्या समाजशास्त्र व राज्यशास्त्र विभागाच्...
-
जागतिक आरोग्य दिन : नैराश्य जगभरात 7 एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा होत असतो. जागतिक स्तरावर आरोग्य समस्या आणि त्यावर विचार करण्यास...







No comments:
Post a Comment