कन्या महाविद्यालय मिरज , समाजशास्त्र विभाग आयोजित "मानवी जीवनातील समाजशास्त्रचे महत्त्व आणि व्यावसायिक संधी" या महत्त्वपूर्ण विषयावर आज दि. १६/०८/२०२१ रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट प्रा.दिगंबर नागर्थवार, समाजशास्त्र विभाग , शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज . यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ह्या प्रसंगी प्रास्ताविक प्रा.गंगाधर चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.दिपाली खाडे यांनी केले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.तेजेस्विनी दळे यांनी केले. सदरील व्याख्यानाचा लाभ समाजशास्त्र विषयाच्या बहुसंख्य विद्यार्थीनींनी घेतला.
Tuesday, September 14, 2021
समाजशास्त्र विभागातर्फे व्याख्यानाचे अयोजन
कन्या महाविद्यालय मिरज , समाजशास्त्र विभाग आयोजित "मानवी जीवनातील समाजशास्त्रचे महत्त्व आणि व्यावसायिक संधी" या महत्त्वपूर्ण विषयावर आज दि. १६/०८/२०२१ रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट प्रा.दिगंबर नागर्थवार, समाजशास्त्र विभाग , शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज . यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ह्या प्रसंगी प्रास्ताविक प्रा.गंगाधर चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.दिपाली खाडे यांनी केले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.तेजेस्विनी दळे यांनी केले. सदरील व्याख्यानाचा लाभ समाजशास्त्र विषयाच्या बहुसंख्य विद्यार्थीनींनी घेतला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment