दिनांक 15 फेब्रूवारी 2023 रोजी समाजशास्त्र व राज्याशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे अभ्यास सहल आयोजित केली होती. विद्यापीठातील प्रशासकीय बिल्डिंग, ग्रंथालय, भाषा भावन, वी.स.खांडेकर स्मृत्ती भावन, समाजशास्त्र विभाग , राज्यशास्त्र विभाग, रंकाळा तलाव, महालक्ष्मी मंदिर, न्यू पॅलेस इत्यादी ठिकाणी भेटी देऊन विविध अंगाने अभ्यास केला . त्या प्रसंगी महाविद्यालयातील डॉ. गंगाधर चव्हाण व डॉ.शबाना हळगंळी मॅडम यांनी परिश्रम घेऊन अभ्यास सहल यशस्वी केली.
Thursday, February 16, 2023
Monday, February 13, 2023
Subscribe to:
Posts (Atom)
कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची जलक्रांती फिशरीजला भेट
कन्या महाविद्यालयात मिरज येथील विद्यार्थिनींची जलक्रांती फिशरीज ला अभ्यास भेट कन्या महाविद्यालयात मिरज येथील समाजशास्त्र व राज्यशास्त्र विभ...

-
‘व्यक्तिमत्त्व विकास’ या पुस्तकाचे मा. विनायकराव गोखले यांच्या हस्ते प्रकाशन मिरज: दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटी मिरज या संस्थेचे अध्यक्ष ...